logo
vishweshwar Pathpedhi
English मराठी
  • आमच्या विषयी
    • इतिहास
    • पतपेढीची घोडदौड
    • सदस्य मंडळ
    • संस्थापक अध्यक्षांचे मनोगत
    • अध्यक्षांचा संदेश
    • पतपेढीपुढील आव्हाने व उदिष्टे
  • मुदत ठेव
    • बचत ठेव खाते
    • मुदत ठेव
    • आवर्त ठेव योजना
    • दैनंदिन बचत ठेव खाते
  • कर्ज योजना
    • गृह तारण कर्ज (स्थावर तारण कर्ज)
    • सोने तारण कर्ज
    • वैयक्तिक कर्ज
    • पगार कपात कर्ज
    • मुदत ठेव तारण कर्ज
    • उच्च शिक्षण कर्ज
    • व्यवसाय कर्ज (तारणी कर्ज)
    • तारणी कर्ज
    • विना तारणी कर्ज
    • तीन चाकी वाहन कर्ज
  • वार्षिक अहवाल
  • सामाजिक मदत
  • गॅलरी
  • बँक खाते तपशील
  • संपर्क साधा
banner1 banner2 banner3 banner4 banner5
Types of Loans

गृह तारण कर्ज (स्थावर तारण कर्ज)

स्वतः चे घर बांधणे/तयार घर घेणे /नवीन बांधकाम चालू असलेले घर/दुसऱ्या संस्थेकडून लोन टेकओवर करण्यासाठी आपली आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी.

अधिक वाचा

सोने तारण कर्ज

वैयक्तिक, तातडीची किंवा वैदकीय उपचाराकरिता आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी.

अधिक वाचा

वैयक्तिक कर्ज

वैयक्तिक किंवा लग्नासाठी आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी.

अधिक वाचा

पगार कपात कर्ज

तातडीची,वैयक्तिक किंवा घर दुरुस्तीसाठी आर्थिक गरज पूर्ण करण्याकरीता.

अधिक वाचा

मुदत ठेव तारण कर्ज

तातडीची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी.

अधिक वाचा

उच्च शिक्षण कर्ज

देशांतर्गत शिक्षणाची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी.

अधिक वाचा

व्यवसाय कर्ज (तारणी कर्ज)

व्यवसाय विस्तार / कार्यरत भांडवलासाठी आर्थिक आवश्यकता

अधिक वाचा

तारणी कर्ज

दुरुस्ती / बांधकाम / जमीन खरेदी / बाह्य कर्जाची परतफेड करण्याकरीता आर्थिक आवश्यकता.

अधिक वाचा

विना तारणी कर्ज

दुरुस्ती / बांधकामासाठी आर्थिक आवश्यकता पूर्ण करणे.

अधिक वाचा

तीन चाकी वाहन कर्ज

नवीन तीन चाकी वाहन खरेदी करीता.

अधिक वाचा
ठेव योजना

दैनंदिन बचत ठेव खाते

अधिक वाचा

मुदत ठेव

अधिक वाचा

आवर्त ठेव योजना

अधिक वाचा

बचत ठेव खाते

अधिक वाचा

डाउनलोड दस्तऐवज

  • ५९ वा वार्षिक अहवाल
  • केवायसि अर्ज

श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मुंबई चा सभासद होण्याकरिता

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेलाआणिकायम स्वरूपी मुंबईत वास्तव्यास किंवा कायमस्वरूपी नोकरी/व्यवसाय मुंबईत करणारा असावा.

वैयक्तिक सभासद होण्याकरिता लागणारी कागदपत्रे :
  • रेशन कार्ड
  • पॅनकार्ड
  • आधार कार्ड/ वीज बिल/ मतदान कार्ड
  • ३ पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो
  • नोकरी ओळखपत्र/ गुमास्ता परवाना

संस्थेचे खाते चालू करत असल्यास लागणारी कागदपत्रे :
  • संस्थेच्या पदाधिऱ्याच्या बैठकीत खाते चालू करणे व खाते चालविणारे संस्थेच्यापदाधिकाऱ्याची नावे मंजूर झालेल्या ठरावाचीप्रत
  • संस्थेचे पॅनकार्ड, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र (रजिस्टे्शन सर्टिफिकेट)
  • खाते चालविणारे संस्थेच्यापदाधिकाऱ्याचे पॅनकार्ड,रेशन कार्ड,आधारका
*वरील कागदपत्रे स्वयं साक्षाकित करावे व सोबत मुळ कागदपत्रे सत्यापनासाठी घेऊन येणे.

अर्जदाराने खाते उघडताना भरावयाची रक्कम खालीलप्रमाणे
भाग १०००/-
बचत खाते १०००/-
प्रवेश व इतर खर्च ३०/-(जी.एस.टी. सामावेषक)
एकुण खर्च २०३०/-

कर्ज व्याजदर

कर्जाचा प्रकार कमाल कर्ज मर्यादा कर्ज व्याजदर कर्ज कालावधी
गृह तारण कर्ज (स्थावर तारण कर्ज) ५०००००० १०% २४० महिने
सोने तारण कर्ज ५००००० १०% १२ महिने
वैयक्तिक कर्ज १००००० ११% ३६ महिने
पगार कपात कर्ज १००००० १०% ३६ महिन
उच्च शिक्षण कर्ज ७५०००० १०% ६० महिने
व्यवसाय कर्ज (तारणी कर्ज) १०००००० १२% ८४ महिने
तारणी कर्ज ५०००००० १०% २४० महिने
विना तारणी कर्ज ५००००० १४% ६० महिने
तीन चाकी वाहन कर्ज १५०००० १३% ३६ महिने
ठेव तारण कर्ज ठेव रक्कमेच्या ८५% ठेव व्याजदराच्या २% अधिक ठेव अंतिम दिनांकापर्यंत

मुदत ठेव

ठेवीचा कालावधी व्याजदर जेष्ठ नागरिक
४५ दिवस ते ९० दिवस ४.००% ४.२५%
९१ दिवस ते १८० दिवस ४.५०% ४.७५%
१८१ दिवस ते ३६४ दिवस ५.००% ५.२५%
१२ महिने ते २४ महिने ५.५०% ५.७५%
२५ महिन्याच्यावर ५.२५% ५.५०%

आमच्या विषयी
इतिहास
पतपेढीची घोडदौड
सदस्य मंडळ
अध्यक्षांचा संदेश
पतपेढी पुढील आव्हाने

ठेव योजना
बचत ठेव खाते मुदत ठेव
आवर्त ठेव योजना
दैनंदिन बचत ठेव खाते

कर्ज योजना
गृह तारण कर्ज (स्थावर तारण कर्ज)
सोने तारण कर्ज
वैयक्तिक कर्ज
पगार कपात कर्ज
मुदत ठेव तारण कर्ज
उच्च शिक्षण कर्ज
व्यवसाय कर्ज (तारणी कर्ज)
तारणी कर्ज
विना तारणी कर्ज
तीन चाकी वाहन कर्ज

वार्षिक अहवाल
सामाजिक मदत
गॅलरी
संपर्क साधा

आमचे अनुसरण करा social media

सर्व अधिकार © श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित, सर्व अधिकार आरक्षित आहेत. Web Design Company मास्टर कॉम्प्युटेक